शाहरुखने खरेदी केली देशातील सर्वात महागडी कार

    दिनांक :15-May-2026
Total Views |
मुंबई
Shah Rukh Khan बॉलिवूडचा ‘किंग’ म्हणवला जाणारा शाहरुख खान शाही जीवन जगण्यासाठी ख्यात आहे. आता त्याने आपल्या कारच्या ताफ्यात आणखी एक चार चाकी समाविष्ट केली असून ही देशातील सर्वात महागडी गाडी असल्याचे बोलले जात आहे.
  
shahrukh khan
Shah Rukh Khan शाहरुखने जगातील सर्वात लोकप्रिय आणि महागडी गाडी कॅडिलेक एस्केलेड विकत घेतली आहे. ही एक अमेरिकन एसयूव्ही असून भारतात ही कार विक्रीसाठी उपलब्ध नाही. ही कार म्हणजे निव्वळ एक गाडी नसून रस्त्यावर चालता-फिरता शाही खाजगी लाऊंज आहे. याची किंमत कोटींच्या घरात आहे.
Shah Rukh Khan यातील फिचर्स एखाद्या पंचतारांकित हॉटेलप्रमाणे आहेत. प्रचंड वजनदार असूनही याचा वेग जबरदस्त आहे.