यवतमाळचे नवे पोलिस अधीक्षक नित्यानंद झा

कुमार चिंता यांची बदली

    दिनांक :15-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
nityanand-jha : यवतमाळ जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांची नागपूर येथे पोलिस उपआयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नागपूरचे पोलिस उपआयुक्त (परिमंडळ दोन) नित्यानंद झा यांची बदली करण्यात आली आहे. तसे आदेश शुक्रवार, 15 मे रोजी धडकले आहेत. पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध मोहिमा हाती घेतल्या होत्या.
 
 

y15May-Nityanand-Zaa