सामाजिक बांधिलकी जपत गोविंदराव वंजारी कॉलेजचा उपक्रम

    दिनांक :16-May-2026
Total Views |
नागपूर,
Govindrao Vanjari College गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) युनिटतर्फे आमदार अ‍ॅड. अभिजित वंजारी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अर्पण स्वयंसेवी रक्त केंद्र आणि नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात ८१ विद्यार्थी व नागरिकांनी रक्तदान केले.

camp 
 
 
 
 
प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण यांनी रक्तदानाबाबत जनजागृतीची गरज अधोरेखित करत सहभागी स्वयंसेवकांचे कौतुक केले. शिबिरात Govindrao Vanjari College शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असून सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
सौजन्य: मनोज वैराळकर,संपर्क मित्र