भाजपा अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी कौसर अंजुम

    दिनांक :19-May-2026
Total Views |
हिंगणघाट, 
kausar-anjum : येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या कौसर अंजुम यांची भाजपा वर्धा जिल्हा अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी नियुती करण्यात आली. कौसर अंजुम अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेत सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे.
 
 

JLK