प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी प्रसून जोशी

    दिनांक :02-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
Prasar Bharati माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी प्रख्यात गीतकार, लेखक प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे.
 
prasun joshi 
Prasar Bharati  साहित्य, जाहिरात, चित्रपट आणि सार्वजनिक संवाद या क्षेत्रामध्ये त्यांचे व्यापक योगदान आहे. आपल्या प्रभावी लेखनासाठी आणि सखोल सांस्कृतिक संवेदनक्षमतेसाठी ओळखल्या जाणाèया जोशी यांनी समकालीन भारतीय प्रसार माध्यमांचे कथानक आणि दिशा घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे मंत्रालयाने म्हटले.
Prasar Bharati  या नियुक्तीपूर्वी प्रसून जोशी यांनी ऑगस्ट २०१७ पासून मुंबई येथील केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (सीबीएफसी) अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता.