मेधा कुलकर्णी यांची संसदीय स्थायी समिती अध्यक्षपदी नियुक्ती

    दिनांक :20-May-2026
Total Views |
नागपूर,
Medha Kulkarni राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल विषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
 
Medha Kulkarni
 
संसदेतील त्यांचा अभ्यासपूर्ण, प्रभावी आणि जनहिताचा आवाज आता या महत्त्वपूर्ण समितीच्या माध्यमातून अधिक सक्षमपणे देशाच्या धोरणनिर्मितीत योगदान देईल, अशी अपेक्षा आहे. Medha Kulkarni त्यांच्या नेतृत्वाखाली विज्ञान, पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांना निश्चितच नवी दिशा मिळेल. त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
सौजन्य: आशिष घाटे, संपर्क मित्र