ई-रिक्षातून इंधन बचतीचा संदेश

    दिनांक :22-May-2026
Total Views |
नागपूर,
E Rickshaw पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर संकल्प फॅब्रिकेशनचे व्यवस्थापक मंगेश मोरे यांनी ई-रिक्षाचा वापर करून इंधन बचतीचा संदेश दिला. नागपूरकरांनी अधिकाधिक सार्वजनिक वाहतूक व ई-रिक्षाचा वापर करावा, पेट्रोलचा वापर कमी करून प्रदूषणमुक्त, स्वच्छ व हरित नागपूर घडविण्यास हातभार लावावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शहर कार्यकारिणी सदस्य मंगेश मोरे यांनी यावेळी केले.
 

E-Rickshaw 
सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र