तेजस्विनी अतकुलवार यांना डॉक्टरेट

    दिनांक :22-May-2026
Total Views |
यवतमाळ, 
 
 
y22May-Tejaswini-Atkulwar
 
Tejaswini Atakulwar संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने येथील तेजस्विनी संजय अतकुलवार यांना आचार्य (पीएचडी) पदवी प्रदान केली. त्यांच्या संशोधनाचा विषय ‘डायव्हर्सिटी पॅथोजेनिस्टी अ‍ॅन्ड फिडिंग हॅबिट्स ऑफ बोरगाव रिझर्वायर यवतमाळ ऑफ महाराष्ट्र’ असा होता. यासाठी त्यांना अमोलकचंद महाविद्यालयाचे झुऑलॉजी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रवीण जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.