सिंधू राईलकर यांचे निधन

    दिनांक :26-May-2026
Total Views |
नागपूर,
Sindhu Railak Passes Away सुंदरबन लेआऊट नरेंद्र नगर येथील रहिवासी सिंधू वसंतराव राईलकर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या मोतीबाग येथील भोला हायस्कूल च्या माजी शिक्षिका होत्या. मृत्यूसमयी त्या 87 वर्षाच्या होत्या.
 
 
Sindhu Railak