स्वदेशी व्यापारी मंचच्या राष्ट्रीय संयोजकपदी बी.सी.भरतीया

    दिनांक :29-May-2026
Total Views |
नागपूर,
 
bc
 
B.C. Bhartia व्यापारी मंचच्या राष्ट्रीय संयोजकपदी नागपूर कॅटचे अध्यक्ष बी.सी.भरतीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक संघटनेच्या बैठकीत स्वदेशी व्यापारी मंच स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय व व्यावसायिक हित साध्य करण्याचे स्वदेशी व्यापारी मंच ब्रीदवाक्य आहे. ब्रिटिश काळातील निरुपयोगी कायद्यांमुळे आणि नियमांमुळे व्यापारी त्रस्त आहे. ई-कॉमर्स धोरणांमध्ये सुधारणा आवश्यक झाले असून देशभरातील सर्व व्यापार्‍यांनी एकत्रित येण्याची गरज बी.सी.भरतीया यांनी व्यक्त केली आहे.