नागपूर,
Vanamati Auditorium महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामीण विकास मंत्री रणजीतबाबू देशमुख यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित “ग्रामविकास पुरस्कार २०२६” या विशेष सोहळ्यास आपण उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. ग्रामीण भागातील उत्कृष्ट कार्य, विकास आणि समाजसेवेचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमास आपल्या उपस्थितीने निश्चितच प्रेरणा व उत्साह मिळेल.
स्थळ : वनामती सभागृह, व्हीआयपी रोड, धरमपेठ (भोले पेट्रोल पंपाजवळ), नागपूर
दिनांक : शुक्रवार, २९ मे २०२६
वेळ : दुपारी ४:४५ वा.
सौजन्य: महादेव तायवाडे, संपर्क मित्र