बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयुर्वेद शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

    दिनांक :03-May-2026
Total Views |
नागपूर,
 

niki 
 
 
Buddha Purnima बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित आयुर्वेद शिबिरास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ. नितीन आंबटकर, डॉ. भूषण आंबटकर आणि डॉ. संतोष पुसदकर यांनी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन केले.सुमारे १५० नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला असून कार्यक्रम यशस्वी ठरला.
सौजन्य: निकिता लुटे,संपर्क मित्र