कुंभलकर कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांना गांधी फेलोशिप

    दिनांक :31-May-2026
Total Views |
वर्धा, 
 
 
Kumbhalkar College
 
कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा येथे एमएसडब्ल्यू समाजकार्याची पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या स्नेहा शेळके आणि अविनाश राणे या दोन विद्यार्थ्यांची निवड पिरामल फाउंडेशन तर्फे दिल्या जाणार्‍या गांधी फेलोशिपकरिता निवड झाली आहे. विद्यार्थ्यांची निवड झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कुंभलकर, सचिव युगांत कुंभलकर, प्राचार्य डॉ. चंदू पोपटकर, आदींनी अभिनंदन केले.