नागपूर,
Athletics: Running competition जागतिक अॅथलेटिक्स दिनानिमित्त रातुम नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर धावणी स्पर्धा (रिले) घेण्यात आल्या. त्याला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला. बक्षिस समारंभाला डॉ.धनंजय वेळूकर, डॉ.नितीन जांगीतवार, गौरव नगराळे, तसेच प्रमुख पाहुणे उमेश नायडू, भारती वेळुकर, रवींद्र टोंग, डॉ. आदित्य सोनी, डॉ. शरद सूर्यवंशी उपस्थित होते.
(११ वर्षाखालील रिले):
प्रथम: अर्णव पाटील, काव्या सोनवणे, सर्वेश जुनघरे, स्वानंदी गाडगे - (बीसी अॅथलेटीक्स क्लब)
द्वितीय: स्वरा सारवे, विधि ठाकुर, प्रयास सहारे, प्रद्युम्न साठकर -( ट्रैक स्टार अॅथलेटीक्स क्लब)
(१३ वर्षाखालील मिक्स रिले):
- ऋषिकेश केंद्रे, विधी फुलकर, मयंक वानखेडे, रिया सिंह (आकार अॅथलेटीक्स क्लब)
(१४ वर्षाखालील मिक्स रिले)
प्रथम- छतरे, कृष्णा यादव, शेट्टी, पलक गांवडंर - (आकार अॅथलेटीक्स क्लब)
द्वितीय- वंश मोहितकर, सरगम जगताप, अंकुश शहाणे, यशिका सोनवणे -(बीसी अॅथलेटीक्स क्लब)
(१७ वर्षाखालील मिक्स रिले)
प्रथम: सिद्धांत रोटे, अमित शर्मा स्वरा हिवसे, मोहिनी देशकर -(रायझिंग स्पोर्टिंग क्लब)
(१९ वर्षाखालील मिक्स रिले)
प्रथम: युगांत उके, सौरव चौधरी, देविका, माही स्पोर्टिंग क्लब)
(१९ वर्षाखालील मिक्स रिले)
प्रथम- कशिश भगत, देवदत्त महल्ले, अंजली मडावी, रोशन एच आर ( खेल फाऊंडेशन)
(१५ वर्षाखालील मुली ४ बाय २०० मीटर)
प्रथम: माही धुमनखेडे, देविका देसाई, आर्या चौबे, राशी आसटकर -(रायझिंग स्पोर्टिंग क्लब )
द्वितीय - विधी कुलरकर, शिवानी शेट्टी, प्रिया (आकार अॅथलेटीक्स क्लब)
वर्षाखालील मुले ४ बाय २०० मीटर रिले)
प्रथम: सिद्धांत रोटे, जगत यादव, अमित शर्मा, शादाब शेख (रायझिंग स्पोर्टिंग क्लब)
द्वितीय: ध्रुव छत्रे, उज्वल देव, कौशिक चौधरी, ऋषभ मानकर (महात्मा गांधी इंग्लिश मीडियम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वानाडोंगरी)
तृतीय: ज्ञानेश्वर काहिरे, पियुष अडकीणे, गाडेकर, पीयूष देशमुख ( खेल फाऊंडेशन)
(ओपन ४ बाय २०० मीटर रिले)
प्रथम: आरुष वालदे, रोशन एच आर, देवदत्त महल्ले, कार्तिक टोंगे (खेल फाऊंडेशन, नागपूर)
द्वितीय: रौनक गाडगे, राहुल सूर्यवंशी, रंकेश उईके, सत्यम भगत (खेल फाऊंडेशन, कामठी)
तृतीय: जिज्ञास ठाकरे, आर्यन हरडे, रोहित बांगरे, अंश नंदगवळी महात्मा गांधी मीडियम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वानाडोंगरी