उद्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांना पुरस्कार

    दिनांक :07-May-2026
Total Views |
यवतमाळ,
महासाधना सप्ताह कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी Mandar Patki मंदार पत्की यांना पुरस्कार देण्यात येत आहे. हा सोहळा शुक्रवार, ८ मे रोजी मुंबईत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे होणार आहे.
 
 
Mandar pataki
 
Mandar Patki  २ मे ते १० एप्रिल या कालावधीत आयोजित महासाधना सप्ताह कार्यक्रम दरम्यान ‘आयगोट’ प्रणालीवरील नोंदणी आणि प्रशिक्षण उपक्रमात यवतमाळ जिल्हा परिषदेने सकि‘य सहभाग नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे.