नराधमाने अत्याचार केलेल्या चिमुकलीच्या परिवाराला आ.रोहित पवारांची भेट

    दिनांक :07-May-2026
Total Views |
पातूर,
rohit pawar जगराम आडे नावाच्या 60 वर्षीय वृद्धाने 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्यांतर्गत मंगळवारी उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 

rohit pawar 
 
 
मात्र त्यापूर्वीच आरोपी फरार झाला. या दहा वर्षीय चिमुकलीच्या परिवाराला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भेट दिली.rohit pawar यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, आशाताई मिरगे, रफिक सिद्दिकी, आमदार नितीन देशमुख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.