नागपूर,
Hadas Primary School रामदास पेठ येथील हडस प्रायमरी स्कूलचा शालांत परीक्षा मार्च २०२६ चा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतील सुहानी श्रीवास हिने ९५.२ टक्के गुण मिळवत प्रथम स्थान पटकावले.
शाळेच्या मुख्याध्यापिका मृणाल कासखेडीकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करून अभिनंदन केले. Hadas Primary School तसेच सहकार्य करणाऱ्या पालकांचे आभार मानले.
सौजन्य: गजानन रानडे,संपर्क मित्र