आर्वी
Arvi news स्थानिक कृषक इंग्लिश विद्यालयाचा निकाल १०० टके लागला आहे.
Arvi news अमेय देशमुख याने ९८.४० टके गुण घेत आर्वी तालुयातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. गौरव तिजारे याने ९८.०० टके गुण घेऊन तालुयातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. सोहम मारघोडे व अनुजा दाऊतपुरे यांनी ९७.८० टके गुण प्राप्त केले.
Arvi news संस्थाध्यक्ष शोभा काळे, कोषाध्यक्ष संदीप काळे, मुख्याध्यापक प्रणिता हिवसे, मुख्याध्यापक विजय डोळस व शिक्षकांनी अभिनंदन केले.