संस्कार शिबिराचे आयोजन

    दिनांक :09-May-2026
Total Views |
नागपूर,
Shraddhanand Peth nagpur श्रद्धानंद पेठ येथील हनुमान मंदिर येथे मुलांसाठी १५ दिवसांचे संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.हे शिबिर १० ते २५ मे दरम्यान दररोज सायंकाळी ५ ते ६ या वेळेत होणार आहे. शिबिरात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
 

501 
 
 
 
हनुमान मंदिर सेवा समिती, विश्व मांगल्य सभा व महिला प्रबोधन मंडळ यांच्या वतीने अधिकाधिक मुलांनी सहभाग घ्यावा, Shraddhanand Peth nagpurअसे आवाहन करण्यात आले आहे.
सौजन्य : अभय चोरघडे,संपर्क मित्र