एमआरपीच्या विरोधात ग्राहक पंचायतचे आंदोलन

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
वर्धा, 
Protest against MRP एमआरपीच्या विरोधात देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून अ. भा. ग्राहक पंचायत शाखा वर्धाद्वारे जिल्हाध्यक्ष सतीश देशमुख यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी पुतळ्या समोर आज शुक्रवार १२ रोजी सकाळी १० वाजता निषेध नोंदवून उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
 
 
mrp
 
यावेळी संघटनेचे नंदू नरोटे, दिलीप जवदंड, अमृत सावरकर, टी. जी. पुष्पलकार, आकाश दाते, किशोर मुटे, भोजराज पाटील, विभा देशमुख, प्रणिता कश्यप, कल्याणी मुळे आदी उपस्थित होते.