बघा आजचे राशिभविष्य

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
todays horoscope
 
 
todays horoscope
मेष: कामात प्रगती होईल, वरिष्ठ खुश राहतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल.
 
वृषभ: व्यवसायात प्रगतीची संधी. खर्चावर नियंत्रण ठेवा, पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात.
 
मिथुन: आर्थिक लाभ होईल. प्रवासाचे योग आहेत, विरोधकांपासून सावध राहा.
 
कर्क: सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. मानसिक शांतता आणि आनंद मिळेल.
 
सिंह: मान-सन्मान वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील, नातेवाईकांची भेट होईल.
 
कन्या: व्यवहारात सावध राहा. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, जुन्या आजारातून आराम मिळेल.
 
तूळ: धनलाभाचा उत्तम दिवस. वाहन किंवा वस्तू खरेदीचे योग आहेत.
 
वृश्चिक: वायफळ खर्च टाळा. कुटुंबात किरकोळ वाद होऊ शकतात, संयम ठेवा.
 
धनु: दिवस अत्यंत शुभ आहे. व्यवसायात मोठा फायदा आणि कौटुंबिक सौख्य लाभेल.
 
मकर: कामाचा ताण आणि खर्च वाढू शकतो. डोकेदुखी किंवा डोळ्यांचा त्रास सांभाळा.
 
कुंभ: आर्थिक बचत होईल. विवाहाचे योग आहेत, जोडीदाराची चांगली साथ लाभेल.
 
मीन: नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळेल. प्रकृती उत्तम राहील.