नागपूर,
narendra nagar लोककल्याण समिती नागपूर, रा.स्व.संघ नरेंद्र नगर यांच्या विद्यमाने फिजिओथेरपी सेंटर, सिद्धिविनायक मंदिर पि.एम.जी. वसाहत, नरेंद्र नगर येथे येत्या रविवारी दिनांक १४ जुन २०२६ रोजी सकाळी ८ ते ११ पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त नागरिकांना आणि विशेषत: युवक-युवंतींनी उत्स्फूर्त सहभाग घेण्यास समिती आग्रहपूर्वक आवाहन करण्यात करीत आहे.
सौजन्य: आशिष घाटे, संपर्क मित्र