*चार पाच दिवसा नंतर मुख्यमंत्री सोबत बैठकीचे आश्वासन
बुलढाणा,
farmers' leader's agitation शेतकरी नेते रविकात तुपकर यांनी शेतकरी संपूर्ण कर्ज माफी साठी निवास स्थान समोर अन्न त्याग आंदोलन चार दिवसा पासून सुरु असलेल्या आंदोलन हिंसक वळण मिळाले जिल्ह्यातील एका शेतकर्यांने बुलढाणाा जिल्हाधिकारी कार्यालयासामरे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मंत्रालया समोर झाडावर चढून आंदोलनची दखल घेऊन सरकार च्या मध्यस्ती ने मंत्री गिरीष महाजन यांनी आंदोलन दि. १९ जून रोजी दुपारी स्थगित झाले. रविकांत तुपकर यांना प्रकृती खालावल्याने रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
मंत्री गिरीष महाजन यांनी अन्नत्याग आंदोलकांची भेट घेऊन मध्यस्थी केली. तसेच रविकात तुपकर यांना चार पाच दिवसानंतर शेतकर्यांना कर्ज माफी व समस्या वर मुख्यमंत्री सोबत बैठक घेणार या आश्वासन ने सांगता करण्यात आली आहे राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली असली तरी या योजनेतील अटी व निकषांमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहत आहे. त्यामुळे या योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात, शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, शेतकर्यांचा हक्काचा पिक विमा शेतकर्यांना मिळावा यासह अनेक मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी त्यांच्या निवास स्थानात अन्नत्याग आंदोलन पुकारले होते.