नागपूर,
'Sepak Takra' Competition महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालय नागपूर येथील बेसिक नर्सिंगच्या ४थ्या विद्यार्थिनी सफाया परवीन युसुफ अली सैय्यद या विद्यार्थिनीची ३६व्या वरष्ठि महाराष्ट्र राज्य सेपकटकरा स्पर्धेसाठी नागपूर जि÷ल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
Sepak Takra' Competition तिची निवड जिल्हा सेपकटकरा संघटना (एनडीएसटीए) आणि महाराष्ट्र सेपकटकरा संघटनेच्या (एमएसटीए) सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे. ४ ते ७ जून दरम्यान नागपूर येथे आयोजित केली जाणार आहे. महर्षी कर्वे शिक्षण सं÷स्थेमधील व्यवस्थापन सदस्य तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रुपा वर्मा व क्रीडा शिक्षक भारती पेंदाम व समन्वयक नॅन्सी डोमिन्गो यांनी सफाया परवीन युसूृफ अली सय्यद या विद्यार्थिनींच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.