राही महिला पतसंस्थेला १३ वर्षांची यशस्वी वाटचाल

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
नागपूर,
rahi womens credit society राही महिला नागरी सहकारी पतसंस्थेला यशस्वी वाटचालीची १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. १६ जून २०१३ रोजी तत्कालीन आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संस्थेचे उद्घाटन करण्यात आले होते. संस्थेच्या सुरुवातीला संस्थापक विजय राऊत यांनी लावलेल्या छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून, या यशामागे अधिकारी, कर्मचारी, अभिकर्ते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूकदारांचा विश्वास कारणीभूत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. संस्थेच्या या यशस्वी प्रवासाबद्दल सर्व हितचिंतक, भागधारक आणि गुंतवणूकदारांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
 
 
rahi womens credit society
 
सौजन्य: महादेव तायवाडे, संपर्क मित्र