अग्निहोत्री टर्फ प्रिमियर लिग फस्ट सिझनचे उद्घाटन

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
वर्धा
wardha, cricket जय महाकाली शिक्षण संस्थेद्वारा, अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सतर्फे अग्निहोत्री कॉलेज कॅम्पस येथे अग्निहोत्री टर्फ फर्स्ट सिझनचे दमदार उद्घाटन झाले. स्पर्धेत वर्धेतील १८ संघ सहभागी झाले आहेत. उद्घाटन सोहळ्याला जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, सचिव सचिन अग्निहोत्री, अनिल नरेडी, संदीप चिचाटे, डॉ. अशोक जैन, प्रिमियर लिगचे आयोजक शौर्य अग्निहोत्री, सह संयोजक डॉ. चंद्रकांत कोठारे व खेळाडू उपस्थित होते.
 

wardha, cricket