सुनील मित्रा यांचा सत्कार

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
नागपूर,
OSD Sunil Mitra महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) सुनील मित्रा यांचा वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
 
viki
 
 
यावेळी विवेक मेंढी यांच्या हस्ते सुनील मित्रा यांना शुभेच्छा देण्यात आल्या. OSD Sunil Mitra या प्रसंगी महेंद्र भुगांवकर, भूषण केसकर, संजय सिन्हा, जयंत गुडधे, संजय खोरगडे, ओंकार लाखे, मनोज दुबे आदी उपस्थित होते.
सौजन्य : विवेक मेंढी, संपर्क मित्र