कर्तव्यनिष्ठ पोलीस अंमलदार यशवंत पवार यांचा गौरव

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
नागपूर
Ambazari Police Stationचाकूहल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला तत्परतेने मदत करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याबद्दल अंबाझरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार यशवंत देवीसिंग पवार यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 

polic 
 
 
सुट्टीवर असूनही कुटुंबासोबत असताना त्यांनी दाखविलेल्या धाडस, Ambazari Police Station तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेची दखल घेत त्यांना ₹10 हजारांचे रोख बक्षीसही प्रदान करण्यात आले.
सौजन्य:रवि वाघमारे,संपर्क मित्र