नागपूर,
Senior Police Inspector नागपूर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल नागपूर शहर पोलीस आयुक्त यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे श्री. गोल्हे यांचे अभिनंदन करण्यात आले.
सौजन्य :रवी वाघमारे,संपर्क मित्र