नागपूर,
Corporator Ashwini Jichkar अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संगठन भारतच्या वतीने मनपा स्थापत्य व विशेष प्रकल्प समितीच्या सभापती तथा प्रभाग क्र. ३७ च्या नगरसेविका अश्विनी जिचकार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संगठन भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक मेंढी, माजी नगरसेवक प्रमोद तभाने, डॉ. आशुतोष लोणारे तसेच योगेश थापे उपस्थित होते.Corporator Ashwini Jichkar उपस्थित मान्यवरांनी अश्विनी जिचकार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व लोकहिताच्या कार्याचे कौतुक केले.
सौजन्य:विवेक मेंढी,संपर्क मित्र