सुरेंद्र नगर व देव नगर येथिल मंदिर व उद्याने येथे स्वछता अभियान राबविण्यात आले

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
surendra nagar and dev nagar नागपूर महानगर पालिका आणि दैनिक तरुण भारताच्या संयुक्त विद्यमाने श्री दुर्गा माता मंदिर ,नरगुंदकर ले आऊट, एल आय सी कॉलनी नागपूर येथे स्वछता अभियान राबविण्यात आले.
 
 

नागपूर महानगर पालिका आणि दैनिक तरुण भारताच्या संयुक्त विद्यमाने श्री दुर्गा माता मंदिर ,नरगुंदकर ले आऊट, एल आय सी कॉलनी नागपूर येथे  स्वछता अभियान राबविण्यात आले.
 
 
 नागपूर महानगर पालिका आणि दैनिक तरुण भारताच्या संयुक्त विद्यमाने पश्चिमेश्वर हनुमान मंदिर वीर सावरकर नगर नागरीक मंडळ द्वारा संचालित नगरसेविका वर्षा चौधरी यांची प्रमुख उपस्थितीत स्वछता अभियान राबविण्यात आले.
 
 


संयुक्त विद्यमाने पश्चिमेश्वर
 
 
 
नागपूर महानगर पालिका आणि दैनिक तरुण भारताच्या संयुक्त विद्यमाने रामकृष्ण नगर उद्यान आणि श्री हनुमान मंदिर देवस्थान परिसरात स्वछता अभियान राबविण्यात आले.
 

रामकृष्ण नगर उद्यान
 
 
 
 नागपूर महानगर पालिका आणि दैनिक तरुण भारताच्या संयुक्त विद्यमाने श्री राधाकृष्ण मंदिर सुरेंद्र नगर प्रभात शाखा स्वयंसेवक येथे स्वछता अभियान राबविण्यात आले.
 
 
 

 श्री राधाकृष्ण मंदिर सुरेंद्र नगर
 
 
 
 नागपूर महानगर पालिका आणि दैनिक तरुण भारताच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक श्री हनुमान मंदिर, देवनगर येथे नगरसेविका वर्षा चौधरी आणि पुष्पा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वछता अभियान राबविण्यात आले.
 

श्री हनुमान मंदिर, देवनगर 
 
 
 
नागपूर महानगर पालिका आणि दैनिक तरुण भारताच्या संयुक्त विद्यमानेश्री हनुमान मंदिर, रविंद्र नगर येथे स्वछता अभियान राबविण्यात आले.
 
 

श्री हनुमान मंदिर, रविंद्र नगर
 
 
नागपूर महानगर पालिका आणि दैनिक तरुण भारताच्या संयुक्त विद्यमाने सुरेंद्र नगर उद्यान परिसरात संस्कार वर्गातील बच्चे कंपनी आणि नगरसेविका वर्षा चौधरी...surendra nagar and dev nagar त्यांनी मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व स्वछता अभियान राबविण्यात आले.
 
 

सुरेंद्र नगर उद्यान परिसरात