बेसा बालाजी मंदिरात स्वच्छता अभियान

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |

besa
 
 
Besa Balaji Temple बेसा येथील बालाजी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने स्थानिक नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.