नागपूर,
बुटी लेआऊट गार्डन परिसरात स्वच्छता अभियान उत्साहात
पश्चिम लक्ष्मीनगर येथील बुटी लेआऊट गार्डन परिसरात माजी आ.अनिल सोले यांच्या निवासस्थानासमोरील मंदिर परिसरात स्वच्छता अभियान उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात कुटुंबे परिवार, श्याम तिवसकर, दामले, आशिष उंबरकर, स्नेहा रानवडकर तसेच जयंत रानवडकर यांनी सक्रिय सहभाग घेत स्वच्छता केली.