शिव मंदिर, सोनेगाव तलाव दुर्गा मंदिरात स्वच्छता अभियान

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |

a२ ४
 
एच. बी. इस्टेट गोयंका शिव मंदिर
एच. बी. इस्टेट गोयंका शिव मंदिर येथे महानगरपालिका आणि तरुण भारत तर्फे स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी नगरसेवक ईश्वर डेंगळे नगरसेविका माया हाडे व संजय मुलमुळे, प्रभाकर जोशी, हेमंत गोएंका, कुणाल उंबरकर, मनीष छबलानी, संजय देशमुख, प्रशांत कापले, पुरुषोत्तम दंताळे , राधेश्याम पाटले, राजेश ढोते बिपीन पांडे,श्रीरंग उपासनी, मोहन रुख्मांगद , सोनेगाव शिवमंदिर संघ शाखा व स्थानिक नागरिकांनी मंदिर स्वच्छता अभियानात भाग घेतला.

a२ ४
 
 
सोनेगाव तलाव दुर्गा मंदिर
सोनेगाव तलाव जवळील दुर्गा मंदिरात स्वछता अभियान करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका माया हाडे, मनपा साफसफाई कर्मचारी, वस्तीतील नागरिक उपस्थित होते.