खामलावली माता मंदिरात स्वच्छता अभियान
दिनांक :08-Jun-2026
Total Views |
खामलावली माता मंदिर खामला
खामलावली माता मंदिर येथे स्वच्छता अभियान पार पडले. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश तोतवानी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Nagpur Municipal Corporation
Daily Tarun Bharat
cleanliness drive at the temple.