रोटरी बालोद्यान येथे स्वच्छता अभियान

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
 
फ् ७ ६
 
 
Cleanliness at Rotary Children's Park दैनिक तरुण भारत नागपुर महानगरपालिका संयुक्त विद्यमाने प्रतापनगर येथील रोटरी बालोद्यान परिसरात कचरा व प्लास्टिक संकलन मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत उद्यान परिसरातील प्लास्टिक कचरा व इतर टाकाऊ वस्तू गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी वखरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छ व हरित नागपूरच्या संकल्पनेला बळ दिले.