ज्ञानेश्वर मंदिर, श्रीराम मंदिरात स्वच्छता अभियान

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
 
certyrty
 
 
ज्ञानेश्वर मंदिर, अभ्यंकर नगर
ज्ञानेश्वर मंदिर, अभ्यंकर नगर नागरिक मंडळ, बजाज नगरच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी श्री. अशोक गुजरकर, उपाध्यक्षपदी श्री. राजेंद्र धाबे, सचिवपदी डॉ. प्रफुल्ल क्षीरसागर, सहसचिवपदी सौ. संध्या अय्यर तर कोषाध्यक्षपदी श्री. अमर कोल्हटकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री. उमेश अनिखिंडी, सौ. अलका बोंडे, डॉ. सुरेशचंद्र बत्रा, सौ. रेखा साळुंखे, श्री. सोपान लाखे, सौ. करुणा रामटेके, श्री. अविनाश संगवई आणि श्री. शरद विजयवर्गीय यांचा समावेश आहे.

certyrtyश्रीराम मंदिर , बजाज नगर! 
 
श्रीराम मंदिर , बजाज नगर!
म.न.पा., तरुण भारत स्वच्छ मंदिर, इतर परिसर अभियान सहभागी! म.न.पा कर्मचारी, इतर मंदिर कार्यकारिणी! गौरी ओक, आरती देशपांडे, रेणुका मुदलियार, प्रतिमा माटेगावकर!.. समन्वयक राजेंद्र धाबे