श्री नवग्रह मंदिर, त्रिमूर्ती नगर येथे स्वच्छता अभियान

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |

s35
 
 
श्री नवग्रह मंदिर, त्रिमूर्ती नगर
संयोजक सपना प्रसन्ना रोडी, महिला आघाडी त्रिमूर्ती नगर मंडळ -उपाध्यक्ष, माया हाडे, मिलिंद भोंबे, नवग्रह मंदिर अध्यक्ष लक्ष्मण शहाने, साधना दाते, उषा ताई पटले, अरविंद आकांत, प्रसन्ना रोडी, शैलैश काळे, पुरुषोत्तम शेंडे,दिक्षीका इंगलकर, विवेक आस्वा,शुक्ला
 
 

s35 
श्री विश्वेश्वर नाथ शिव मंदिर
स्वच्छता अभियानात सहभागी नागरिक
पुरुषोत्तम नंदनवार, हितेश जांभुळकर, सारंग कुळकर्णी, दिनकर गजभिये, राजेश मडावी, पूर्वा ठाकरे.
 
s35
 
श्री हनुमान मंदिर, त्रिमूर्ती नगर,
प्रवीण मोहोड, विवेक वैद्य, अमोल गांजापुरे, शिल्पा जोशी, कल्पना जैन, प्रियंका मोहोड, तुषार कोठारी, नितीश चौधरी, सारंग कुळकर्णी, शार्दूल चौधरी, श्री. डबीर, श्री. चंद्रायण. श्री गणेश व श्री हनुमान मंदिर, मैदान स्वच्छता अभियानात सहभागी रवींद्र नगर नागरिक मंडळ व रवींद्र नगर क्रीडा मंडळ यांच्या कार्यकर्त्यांची नावे. सर्वश्री सुनील बोक्षे, हेमंत मोहगावकर, प्रशांत करकरे, चंद्र शेखर दातार, विजय जोध , डाॅक्टर हेमंत साबळे, अजय पाठक , प्रसाद सेठ, संजय देशमुख , शिशिर दाणी, श्रीपाद नायब गुणवंता यांचा सहभाग होता
 
s35

रवींद्र नगर श्री गणेश मंदिर मैदान
रवींद्र नगर श्री गणेश मंदिर मैदान हा परिसर सफाई उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम नागपुर मनपा आणि दैनिक तरुण यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहेसंयोजक सौ.सपना प्रसन्ना रोडी प्रभाग 36 बुथ 76 अध्यक्ष, महिला आघाडी त्रिमूर्ती नगर मंडळ -उपाध्यक्ष, आध्यात्मिक आघाडी नागपूर महानगर-महामंत्री, प्रभाग 36 नगरसेविका माया ताई, वार्ड अध्यक्ष मिलिंद भोंबे, नवग्रह मंदिर अध्यक्ष लक्ष्मण शहाने,साधना दाते, उषा ताई पटले, अरविंद आकांत, प्रसन्ना रोडी,शैलैश काळे, पुरुषोत्तम शेंडे,दिक्शिका इंगलकर,विवेक आस्वा,शुक्ला,