लक्ष्मी नारायण मंदिर व मारुती मंदिरात स्वछता अभियान
दिनांक :08-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Lakshmi Narayan Temple आज गजानन नगर येथील लक्ष्मी नारायण मंदिर व मारुती मंदिरासमोरील परिसर साफ सफाई करून स्वच्छ करण्यात आला. नागपूर महानगरपालिका आणी तरुण भारतच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील मंदिर व उद्यायनाची स्वच्छता अभियान सुरु आहे. गजानन नगर येथील मोठ्या संख्येत महिला व नागरिक तसेच लक्ष्मी नगर झोन च्या सभापती माननीय लक्ष्मी ताई यादव स्वच्छता अभियानात उपस्थित होत्या.