अखिल विश्व गायत्री परिवार, प्रज्ञापीठ नागपूर
अखिल विश्व गायत्री परिवार, प्रज्ञापीठ नागपूर येथे स्वच्छता अभियानात उपस्थित ओंकार खोडे, गजेंद्र सिंग, कमलानंड बोपचे, सुमित्रा गोहिते, कुसुम काळे, आगलावे.
दत्त मंदिर आय टी पार्क रोड,नागपूर
दत्त मंदिर आय टी पार्क येथे स्वच्छता अभियान पार पडले. यावेळी भाजपा सुभाष नगर मंडळ अध्यक्ष दिलीप दिवे,नंदकिशोर मानकर,दत्त मंदिर कमेटी अध्यक्ष प्रभाकर मोहोड, दैनिक तरुण भारताचे विवेके तरासे हरीराम चामाटे, सदाशिव हाडोळे, मोतीराम चामाटे, मोहन शिंगरू, वच्छला चामाटे, वर्षा मानकर, संगिता पानसे, मेधा पांडे, नितीन ढंगारे उपस्थित होते.
शिव मंदिर सुभाष नगर
शिव मंदिर, तुकडोजी नगर, सुभाष नगर येथे स्वच्छता अभियान पार पडले. यावेळी मंगेश ईरपाची, चंदन सेवाईवार, मनोज ईरपाची, वैष्णवी वरठी, शितल ईरपाची, आशिष चिमोटे, पायल सुर्यवंशी, सुशिल भुते, आकाश गायकवाड उपस्थित होते.
शिव मंदीर, दाते लेआऊट, जयताळा
शिव मंदीर, दाते लेआऊट, जयताळा येथे स्वच्छता अभियान पार पडले. संयोजक नंदकिशोर मानकर, मंदिर कमेटी अध्यक्ष किशोर राऊत, राजेश लिल्लहारे, रामकृष्ण ढोले, पारधी, सिमा राउत, रंजना जिचकार, छाया वानखेडे, दुर्गा रिनायत , संगिता चौधरी,सुजाता गुहा, निलिमा गंधे, चेतना, लिना उपस्थित होते.
श्रीराम मंदिर, कामगार कामगार कॉलोनी, सुभाष नगर
श्रीराम मंदिर, कामगार कामगार कॉलोनी, सुभाष नगर येथे स्वच्छता अभियान पार पडले. संयोजक नंदकिशोर मानकर, ज्योती नाकतोडे, जितेंद्र कबले, विरेंद्र चिमोटे, रामकृष्ण धनविजय, सुमन भोसले, सुंदराबाई चौधरी, मनिषा मालडोंगर, राजेंद्र केवटे, नहुष मानकर, उमेश पानसे, रचित डोंगरे उपस्थित होते.
हनुमान मंदिर गोपाल नगर
हनुमान मंदिर गोपाल नगर येथे स्वच्छता अभियान पार पडले. दूसरा बस स्टॉप जवळ पलक मोकदम,रश्मी वर्मा,किरण चंद्रकर,संगिता डहाके,शिल्पा चौरे, कविता देशमुख उपस्थित होते.
हनुमान मंदिर, आनंद नगर, जयताळा रोड
हनुमान मंदिर, आनंद नगर, जयताळा रोड येथे स्वच्छता अभियान पार पडले. यावेळी भालचंद्र तूरकर,अजय कारंडे, ईश्वर चांदेकर, अजय गजभिये, वंदना भोयर, राजेश मेश्राम, ज्ञानेश्वर फालके, प्रविण मिराचे, अजय चंद्राकार, सौरभ देशमुख, नंदकिशोर मानकर उपस्थित होते.