कालीमाता मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |

कालीमाता मंदिर परिसरात स्वच्छता अभियान
कालीमाता मंदिर परिसरात स्वच्छता अभियान
या अभियानात अरुणजी जगदंबे, कविता काजळे, किरण मात्रे, तारा भगत, राधाबाई हातेकर, मीत गजबे, कल्पना चेडगे आणि श्रीकृष्ण जोशी यांचा सहभाग होता

कालीमाता मंदिर परिसरात स्वच्छता अभियान
दुर्गा देवी मंदिर आणि शीतला माता मंदिर
साकेतनगर येथील नरेंद्र नगर रिंग दुर्गादेवी मंदिर आणि शीतला माता मंदिर परिसरात स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले.या स्वच्छता अभियानात मंदिराचे सदस्य राजू पागोरे यांच्यासह अध्यात्मिक सेलचे अभिजीत कटाने, आशिष बघेल, आशिष विश्वकर्मा, शिवम बघेल, अभिजीत मसारकर, अभिलेख आणि अभिलाष बोरकर यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छतेच्या कार्यात योगदान दिले.

सिद्धिविनायक मंदिर नरेंद्र नगर

सिद्धिविनायक मंदिर नरेंद्र नगर
सिद्धिविनायक मंदिर
 
 
या स्वच्छता अभियानात जोशी,मैराळ, कपाळे, करंडे,चांदे, चौहान, कोलते, शास्त्री, पोचलवार, कुलकर्णी, पाठक, गर्गे, घाटे, चांदे, पिंपळकर, संकेत पाठक गुरुजी, मुलमुले, माकडे, बन्नोरे बंधू, परसोडकर, मोपकर, मानकर, श्याम जोशी, राजू पोफळी, व सौ. बांडे, श्री चावक, काथोटे परिवार,सूर्यवंशी, चौहान, शेष, श्री यमसलवार आणि बराई यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवत श्रमदान केले.
 

sf  
 
रमाबाई उद्यानात स्वच्छता अभियान
क्रमांक 31, चंदननगर येथील रमाबाई उद्यानात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नगरसेवक तथा गटनेते श्री. गणेश हरिभाऊ चर्लेवार , हनुमान झोनचे नगर सहआयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, आरोग्य अधिकारी श्री. कलोडे, श्री. उमेश देशमुख, श्री. अनिल भोयर यांच्यासह मनपाचे अधिकारी-कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
 

शारदा  माता मंदिर  विश्वकर्मा नगर  प्रा. डॉ. देवानंद गिरडकर,  विश्वास  आंग्रे, जयपाल गहिरवार, केशव शेंडे तसेच स्वच्छता अधिकारी कैलास सोनटक्के, संजय मेश्राम, कुणाल मोटघरे, अंकित कुंडे, श्रीमती तितरमारे अध्यक्ष शारदा माता मंदिर तसेच भिमोदय योग मंडळाच्या सुमिता  शेंडे, सौनंदा शेंडे, न॔दा शेळके, राधा  चांदनी, पृथ्वी बागडे शहनाज दिवान, सविता कावळे, रंजना मून,  जोत्स्ना कांबळे,  शोभा मेश्राम, लक्ष्मी  देशमुख, इम्मूद रंगारी व रवींद्र गद्रे यांनी सफाई अभियनात सहभाग नोंदवला. 
 
 
शारदा माता मंदिर विश्वकर्मा नगर
प्रा. डॉ. देवानंद गिरडकर, विश्वास आंग्रे, जयपाल गहिरवार, केशव शेंडे तसेच स्वच्छता अधिकारी कैलास सोनटक्के, संजय मेश्राम, कुणाल मोटघरे, अंकित कुंडे, श्रीमती तितरमारे अध्यक्ष शारदा माता मंदिर तसेच भिमोदय योग मंडळाच्या सुमिता शेंडे, सौनंदा शेंडे, न॔दा शेळके, राधा चांदनी, पृथ्वी बागडे शहनाज दिवान, सविता कावळे, रंजना मून, जोत्स्ना कांबळे, शोभा मेश्राम, लक्ष्मी देशमुख, इम्मूद रंगारी व रवींद्र गद्रे यांनी सफाई अभियनात सहभाग नोंदवला.