दीनदयाल नगर येथे मंदीर स्वच्छता संपन्न

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
cleanliness of temple दीनदयाल नगर पांडुरंगेश्वर मंदिर समिती दैनिक तरुण भारत नागपुर महानगरपालिका संयुक्त विद्यमाने मंदिर परिसर स्वच्छता व मैदान स्वच्छता कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमामध्ये वस्तीतील नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी मंदीर समितीचे अध्यक्ष दिलीप कातरकर, नागपूर नागरिक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष पाठक, दीपक पथे, दैनिक तरुण भारत तर्फे प्रसन्न देशमुख , भारतीय जनता पक्षाच्या मेधा पंडित , कोटकर, दारवेकर, चिकेरुर, वाराणशीवार व दीनदयाल नगर निवासी यांचा प्रामुख्याने सहभाग होता.
 
 

दीनदयाल नगर पांडुरंगेश्वर मंदिर समिती 
 
 

दीनदयाल नगर पांडुरंगेश्वर मंदिर समिती
 
 
 
 
दैनिक तरुण भारत नागपुर महानगरपालिका संयुक्त विद्यमाने मंदिर परिसर स्वच्छता व मैदान स्वच्छता कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.cleanliness of temple या उपक्रमामध्ये वस्तीतील श्रीराम मंदिर व हनुमान मंदिर सेंट्रल एक्साईज कॉलनी येथील विजय घुसे यांचा प्रामुख्याने सहभाग होता.
 

श्रीराम मंदिर व हनुमान मंदिर सेंट्रल एक्साईज कॉलनी श्री विजय घुसे