‘आपली हाक माझी साथ’ उपक्रम

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
shrikrishna-shelokar : मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने गेल्या 22 वर्षांपासून जनतेच्या समस्या निवारणासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे शिवसेना नगरसेवक तथा गटनेते श्रीकृष्ण शेलोकर यांनी सांगितले.
 
 
 
y8Jun-Upakram
 
 
 
जनतेच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा याकरिता मंत्री महोदयांचे पत्र प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडण्यात येत असून शिवसेना गटनेता कृष्णा शेलोकर यांच्या नेतृत्वात प्रभागातील प्रत्येक घरात पत्र पोचविण्यात आले. त्यापत्रासंबंधी माहिती देण्यात आली.
 
 
याकरिता विभागप्रमुख धनंजय सारवे, युवा सेनेचे वेदांत ढोरे, शिवसैनिक श्याम मते, अनुज पंचबुद्धे, विकास पाईकराव, सूरज तुमसरे, रामेश्वर शेलोकर, अविनाश गायधने, वैभव तिरमारे, मयूर भोयर, प्रेम शेलोकर, प्रज्वल पांडे, भूषण गायधने, अर्पित राऊत, सुमित वघरे, मानव राऊत, जयप्रकाश मते, वैभव इंगळे, रोहित दुधे, रामेश्वर पंचबुद्धे, गौरव तिरमारे, अनू चौधरी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.