गणेश मिताराम साठवणे यांचे निधन

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
नागपूर,
 
 

231 
 
Ganesh Mitaram Sathavane हावरापेठ येथील रहिवासी श्री. गणेश मिताराम साठवणे यांचे निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ५९ वर्षे होते.त्यांच्यावर रविवार, दि. ७ रोजी सायंकाळी ७ वाजता मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे.