जयप्रकाश नगर, वेंकटेश नगर, सिता नगरात मंदिर स्वच्छता अभियान

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |

फ् ७
 
 
जयप्रकाश नगर येथील महालक्ष्मी मंदिरात
नागपूर महानगर पालिका आणि दैनिक तरुण भारताच्या संयुक्त विद्यमाने जयप्रकाश नगर येथील महालक्ष्मी मंदिरात स्वच्छता अभियान घेण्यात आले. यावेळी नगरसेविका शिवाणी दानी वखरे नगरसेविका माया हाडे , नगरसेवक ईश्वर डेंगळे, नगरसेवक अमोल शामकुळे, प्रशांत आकांत, किशोर धर्मे, प्रसाद कापरे, अजित खराळकर, श्रीकांत पांडे, सुश्रुत देशपांडे, श्रीपाद जोशी, बाबा पाटील, विजयराव महाजन, हरिभाऊ देशपांडे, प्रकाश खोत, कडू काका, पद्माकर कावळे, जयेश मंडाले, सुरेश पोहनकर, राजीव टांगसाळे , जोगळेकर, मोहिनी कापरे, रुपाली पाठक, राधा आकांत, नीलिमा टेंभुर्णे, जोगळेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
 

दात  

वेंकटेश नगर येथील बालाजी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान 
वेंकटेश नगर येथील बालाजी मंदिर बाग परिसरात स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या पार पडले.या स्वच्छता अभियानात दैनिक तरुण भारतच्या वतीने विवेक तरासे, वेंकटेश नगर सोसायटीचे सचिव मंगरुळकर, बालाजी मंदिराच्या वतीने अनघा फडके, चंद्रशेखर गहलोत, प्रशांत देशपांडे, देवतळे तसेच भाजपावतीने नगरसेवक अमोल शामकुळे, ईश्वर ढेंगले, माया हाडे आणि पल्लवी शामकुळे यांनी सहभाग घेतला. तसेच त्रिमूर्तीनगर मंडळाचे महामंत्री शेखर भागवत, विनोद चावला, प्रभाग 36B च्या वतीने रेणू ढोंगडे, लक्ष्मी झा, साई स्वाती भोरे,मंजू देशपांडे, दुर्वेश मेहर, संजय डबली,रुनाल वझलवार,चेतन डांडेकर, वैभव डांडेकर तसेच प्रभाग 36 बी अध्यक्ष आशिष नाईक उपस्थित होते.
 
 
श्रीराम मंदिरात स्वच्छता अभियान 
दात
सिता नगर येथील श्रीराम मंदिरात स्वच्छता अभियान पार पडले. यावेळी स्वच्छता करताना नागरिक.