नागपूर,
Manda Deepak Nimbalkar हनुमान नगर येथील रहिवासी श्रीमती मंदा दीपक निंबालकर यांचे निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते.त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावर सोमवारी, दि. ८ जून रोजी सकाळी १० वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.