संकटमोचन हनुमान मंदिर

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |

तरासे सर
 
 
 

तरासे सर  
 
संकटमोचन हनुमान मंदिर
 
गोपाल नगर येथील एसबीआय कॉलनी स्थित संकटमोचन हनुमान मंदिर व परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.
 

तरासे सर  
 
 
जनता उद्यान स्वच्छता अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
 
 
गोपालनगर येथील जनता लेआऊटमधील जनता उद्यान परिसरात स्वच्छता अभियान करण्यात आले.
या उपक्रमाला नगरसेविका निधी तेलगोटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच प्रकाश खानझोडे, सुरेश चौरीवार, शंकर पहाडे, शांताबाई पाटील, जया गेडाम, जया जुगादे, रायभान जोशी, भूषण घुबरेले, नारायण गाढवे, भरती राऊत, मदन आळशी यांच्यासह अनेक नागरिकांनी अभियानात सहभाग नोंदविला.
 
 


तरासे सर  
 
 
तरासे सर
 
गायत्रीनगर उद्यानात स्वच्छता अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गायत्रीनगर येथील उद्यान परिसरात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियान करण्यात आले या उपक्रमात लिलाधर नासरे, मनोहर भोयर, मनोहर राऊत, रविंद्र उकीनकर आणि प्रकाश उगले यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या पुढाकारामुळे परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने अभियानात सहभागी झाले.
 

sdgh  
 
 

sdgh  
 
 वीर हनुमान मंदिर पाटील लेआऊट
 
 
नागपूर महानगर पालिका व तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने दि.८ जून रोजी सकाळी ८ वाजता पर्यावरण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. वीर हनुमान मंदिर पाटील लेआऊट, गोपालनगर येथील या अभियानात समिती अध्यक्ष श्री विमलकुमार श्रीवास्तव, सुधीर ढुमने, राजेश गेडाम, महेश मुळे, निलेश सेलोटे, अतुल तायवाडे, मनोहर हिंगे, ममता गवते, आशाताई सेलोटे व अन्य मान्यवर उपस्थित होते. 
 
 

sdgh  
 
व्हॉलीबॉल मैदान लक्ष्मीनगर
 
 
पूर्व लक्ष्मीनगर परिसरातील व्हॉलीबॉल मैदानातस्वच्छता अभियान राबविण्यात आले . या स्वच्छता अभियानात डॉ. अनिल पिंपळापुरे, सौ. वासंती पिंपळापुरे, डॉ. किरण कुळकर्णी आणि चंदू खानझोडे यांनी विशेष सहभाग घेतला.
 

sdgh  
 
 
गायत्रीनगर येथील श्री हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता अभियान
गायत्रीनगर येथील श्री हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता अभियान करण्यात आले. या अभियानात मंदिर समितीचे मनोहरराव भोयर, मनोहरराव राऊत आणि रवींद्र उकीनकर यांनी पुढाकार घेतला. तसेच महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रम यशस्वी करण्यात सहभागी झाले.
 
 
 

sdgh  
 
 


अत्रे लेआउट येथील संकटमोचन हनुमान मंदिर
अत्रे लेआउट येथील संकटमोचन हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता अभियान करण्यात आले . या उपक्रमाला अत्रे लेआउटचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष भिडे, प्रभात शाखेचे कार्यवाह नंदूजी वैद्य, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पंकज हरीसंगम, नागपूर विद्यापीठाचे प्राध्यापक . अभय देशमुख, तसेच  चांडक काका इंगोले, आवळे काका,  अरांनके, अतुल वखरे,  गिरीश सोनटक्के, वरदपांडे यांच्यासह सीमा फळके,गायधार आणि  पंचभाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
 

sdgh  
 
 
 
 
 
sdgh
 
 
 
अभ्यंकर नगर येथील बगीच्यात स्वच्छता अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत अभ्यंकर नगर येथील बगीचा परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले.
या स्वच्छता अभियानात नगरसेवक विजय होले, माजी नगरसेविका सौ. वर्षा जयंत ठाकरे, वॉर्ड अध्यक्ष दिपक वानखेडे, शहर पदाधिकारी श्री. रामभाऊ मुंजे, बूथ प्रमुख संध्याताई नारखेडे, सुमेधा सेनाड, संगीता पाटील, दिलीप बुरंगे, सुरेश वेळतकर, शक्ती प्रमुख प्रशांत जोशी आणि मनीष गेडाम यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
 

rhtg  
 
rhtg
 
महानगर पालिका आणि तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ नागपुर, सुंदर नागपुर,या उद्देशाने वाडेॅ पण स्वच्छ कसा राहील या उपक्रमात प्रभाग 15 शंकरनगर येथील हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले दि. 08/06/2026,रोजी सकाळी 8 वाजता स्वच्छता अभियाना मध्ये प्रामुख्याने उपस्थित, श्री अरुणजी मोगरकर उपाध्यक्ष धरमपेठ मंडळ, श्री मिलिंदजी शिरपुरकर वाडेॅ अध्यक्ष, श्री मुरलीधरजी चांदेकर माजी कुलगुरू अमरावती विद्यापीठ, श्री अक्षयजी पाटील, संपर्क प्रमुख धरमपेठ मंडळ, श्री संजयजी पत्की अध्यक्ष शंकर नगर नागरिक मंडळ, श्री सुनीलजी उईके मंत्री धरमपेठ मंडळ, श्री किरणजी ताम्हण मंत्री धरमपेठ मंडळ, सृष्टीताई शिरपुरकर बुथ अध्यक्ष, ललीतजी पवार सामाजिक कार्यकर्ते, जयंतजी गडकरी,केवटकरताई,आरतीताई पाटील, चंद्रशेखरजी कुळकर्णी,मोलकर सर,व प्रभाग शाखेचे नागरिक उपस्थित होते. 
 

rhtg  
 
 
पोस्टल ऑडिट कॉलनीतील रहिवाशांनी हनुमान मंदिर परिसर स्वच्छ केला
नागपूर महानगरपालिका आणि तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या स्वच्छता अभियानात नागरिक आपल्या वसाहती आणि परिसर स्वच्छ करण्यासाठी सक्रियपणे सहभागी झाले.
या उपक्रमाला प्रतिसाद देत, पोस्टल ऑडिट कॉलनीतील रहिवासी हनुमान मंदिराजवळ एकत्र आले आणि मंदिराच्या आसपासच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. कुणाल राऊत, अनुसया गुप्ता, पंकज नेरकर, घुमे, वटमवार, बसाक, वरंकर, शIकल शुक्ल, लोणारे व सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेत संपूर्ण परिसर स्वच्छ केला.स्वच्छता अभियानाचे उद्दिष्ट नागपूर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग हा मुख्य घटक