श्री नागेश्वर मंदिर देवस्थान सेवा मंडळ

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |

श्री नागेश्वर मंदिर देवस्थान सेवा मंडळ
श्री नागेश्वर मंदिर देवस्थान सेवा मंडळ
नागपूर, भामटी रोड स्थित संभाजी चौक परिसरातील श्री नागेश्वर मंदिर देवस्थान सेवा मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले.या स्वच्छता अभियानात सौ. शिवानी दाणी वखरे (स्थायी समिती अध्यक्ष, म.न.पा. नागपूर), श्री अमोल श्यामकुळे (नगरसेवक), श्री ईश्वर ढेंगळे (नगरसेवक) आणि मयाताई हाडे (नगरसेवक) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री नागेश्वर मंदिर देवस्थान सेवा मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कार्यक्रमादरम्यान अभिजीत बळवंत पडोळे, मिलिंद भोंबे, श्री शंकरराव चौधरी, चुंनीलाल पाचपोर, अजय मांडविकर, मुरलीधर बारापात्रे, प्रकाश पुराणिक, राजेश दाते, नामदेव क्षीरसागर, अन्नाजी वाढणकर, ठाकूरजी निकम, युवराज यावलकर, अनुराग आणि सुनील उंबरकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवत परिसर स्वच्छतेसाठी श्रमदान केले.

fs

राजू गांधी उद्यान एनआयटी गार्डन त्रिमूर्ती नगर नागपूर
नागपूर, त्रिमूर्ती नगर येथील एनआयटी अंतर्गत असलेल्या राजीव गांधी उद्यानात स्वच्छता अभियान करण्यात आले. या प्रसंगी सौ. शिवानी दाणी वखरे (अध्यक्ष, स्थायी समिती, म.न.पा. नागपूर), श्री ईश्वरजी ढेंगळे (नगरसेवक, प्रभाग 36) आणि मायाताई हाडे (नगरसेवक) यांची प्रमुख उपस्थिती होती. या अभियानात गार्डन मित्र श्री अरुण आकूज, श्री जनार्दन निंबालकर यांच्यासह पंडित उकेबांते, श्री शंकर नगरारे, श्री गणवीर, श्री मिलिंद भोंबे, श्री विजय खडसे, श्री शेंडे आणि श्री भारत महाजन यांनी सक्रिय सहभाग नोंदवत श्रमदान केले.

s

इंद्रप्रस्थ नगर पन्नासे लेआउट शिवमंदिर
इंद्रप्रस्थ नगर पन्नासे लेआउट स्थित शिवमंदिर येथे स्वच्छता अभियान मती मिना निखारे,संजय माहुलकर, सुनिता ब्राह्मणे , छाया भागवत यांनी सहभाग घेतला
 

s  
 
विनोबा ग्राम सोसायटी श्री हनुमान मंदिर इंद्रप्रस्थ नगर 
 
विनोबा ग्राम सोसायटी श्री हनुमान मंदिर इंद्रप्रस्थ नगर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. उल्हास राव लोणारकर, जगन्नाथ चोपडे, प्रभाकर बावणे , नंदू भाऊ नायगावकर ,विलास पराड, दिलीप जी गुळकरी, श्रीअनिल चौधरी बाबाराव ढोबळे , हर्षल तिजारे बाळू चिंचमलाडपुरे, छायाताई होरे, मारोतराव थेते, जनार्दन सटवे, कृष्णराव गावंडे , पंकज फडके, अभियानात उपस्थित होते