श्री संत गजानन महाराज मंदिर

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |

श्री संत गजानन महाराज मंदिर
 
श्री संत गजानन महाराज मंदिर
मनीष नगर येथील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान या अभियानात श्रीमती कल्पना ताई बावनकर, राजेश उमाटे, मुक्ता ताई मारोतकर, वर्षा बाणाबाकोडे, हर्ष भोयर, प्रीती मांडेकर आणि अपूर्वा मांडलेकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवत मंदिर परिसराच्या स्वच्छतेसाठी योगदान दिले.
 
 अस्मिता कॉलनी नरेंद्र नगर स्थित अस्मिता बुद्ध विहार मध्ये  स्वच्छता अभियान राबविण्यात आले  
 अस्मिता बुद्ध विहार
 
अस्मिता कॉलनी नरेंद्र नगर स्थित अस्मिता बुद्ध विहार मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले
 
 अस्मिता कॉलनी नरेंद्र नगर स्थित अस्मिता बुद्ध विहार मध्ये  स्वच्छता अभियान राबविण्यात आले
 
सुंदर वन को ऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी
सुंदर वन को ऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले . या अभियानात लीना थोरात, मीनाक्षी शेल्लिकेरी, राबडीदेवी चौधरी, वंदना राऊत, नीता नाहरकर, अस्मिता बहादुरे, सीता मिश्रा, मीना नासरे, शीला भगत, गुलाबराव अदमने, उषा वर्मा आणि महाजन ताई यांनी सहभाग घेतला