हनुमान मंदीर, शनीधाम, सिद्धिविनायक मंदिरासह अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |

meera
 
 
Siddhivinayak Temple Cleanliness Mission नागपूर महानगरपालिकेच्या दक्षिण झोन अंतर्गत आयोजित स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. या उपक्रमात स्थानिक महिला प्रतिनिधी, नगरसेवक, अधिकारी तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या अभियानात नगरसेवक संदीप गवई, नरकेसरी प्रकाशन संचालक मंडळाच्या सदस्य मीरा कडबे. NMC साऊथ झोन प्रमुख प्रामोद वानखेडे. रमेश भानदारी, पूजा भूगावकर, एनएमसी झोनल हेड, वाघमारे. उषा हिंदारिया, मंदा चिंचखेडे, समीक्षा पिंपळे, नीलिमा गंधेवार, सुनीता पाल, प्रमिला बहादुरे, संगीता खुणे, जया बारापात्रे, उषा चौधरी तसेच यांनी सहभाग घेतला.
 
 
 

meera 
 
आज सकाळी हनुमान मंदीर आदिवासी सोसायटी नरेंद्र नगर नागपूर येथे महानगर पालिका व तरूण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित" मंदीर स्वच्छता अभियान" अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सर्वश्री ग्यानबाजी पागिरे,उदय दिवे,सुनिता पटनायक;सुधाकर करांगळे,शेंडे,हरीश चवरे,बावणे,भांडारकर व परीसरातील नागरिक उपस्थित होते.
 

meera 
सप्तगिरी नगर नरेंद्र नगर नागपूर येथे मैदान/उद्यान ची स्वच्छता अभियान राबविण्यात आले.परीसरातील नागरिक यांचा सहभाग होता. सर्वश्री उदय,नांदरूणकर,स्वान,इंगळे,गाडे, दासरवार, अनुराधा दिवे,मोरे, गाडे, नांदरूणकर, सुरेवार ,सुनिता पटनायक रेणू दिवे व इतर नागरीक उपस्थित होते.

meera
वीर हनुमान मंदिर उज्वल सोसायटी येतेच येथे स्वच्छता अभियान पार पडले. यावेळी स्वच्छता करताना नागरिक.
 
 

meerashanidham
 
शनीधाम परिसरात स्वच्छता अभियान
शनीधाम परिसरात स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमात स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या अभियानात शनीधामचे अध्यक्ष शैलेश यादव, नगरसेवक रमेश भंडारी, संदीप गवई, नगरसेविका पूजा भुंगावकर, उदय दिवे, बाळू भुंगावकर, भगवत इंगळे, नितीन कुलकर्णी, प्रशांत मुले, सचिन किडे, बिटू चौहान, संदीप पंडितजी, सौरभ गोटमारे, सहदेव दवांडे, गुलाबराव वाघदरे, रामनाथ खवडे, नितीन यादव, दौद अण्णा, महेश प्रजापती, सुधाकर गायकवाड, अजय, प्रशांत, विठ्ठल इंगळे, पत्रिकार, मुले (कॉन्ट्रॅक्टर), श्री मिरे तसेच सौरभ गोटमारे यांनी सहभाग घेतला.
 
meera
 
सिद्धिविनायक मंदिर पी एम जी येथे स्वच्छता अभियान पार पडले. यावेळी स्वच्छता करताना नागरिक.
 
meera 
सुयोग नगर गार्डन येथे स्वच्छता अभियान पार पडले. यावेळी स्वच्छता करताना नागरिक.
 meera
 
हनुमान मंदिर,सुंदर बन लेआऊट नरेंद्रनगर येथे स्वच्छता अभियान पार पडले. यावेळी प्रकाश मंडलेकर, मोहन मुजुमदार, मुद्रिकाप्रसाद उपाध्याय, अरविंद पांढरीपांडे, खंडेलवालजी, विशाखा मोहोड, आबा खटी, मधुकर जोगळेकर उपस्थित होते.